• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आषाढी एकादशी निमित्त ‘नाट्य-अभंग रंग’ कार्यक्रम

by Manoj Bavdhankar
June 27, 2023
in Guhagar
140 1
1
Song programs on the occasion of Ashadhi Ekadashi
275
SHARES
786
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री देव व्याडेश्वर देवस्थान तर्फे आयोजन

गुहागर, ता. 27 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान तर्फे दि,  29 जून 2023 रोजी, आषाढी एकादशी निमित्त ‘नाट्य-अभंग रंग’ हा अभंग, भक्तीगीत व नाट्य गीतांचा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्री व्याडेश्वर देवस्थानच्या परशुराम सभागृहात रात्री 9:30 वाजता होणार आहे. तरी  या ‘नाट्य-अभंग रंग’ कार्यक्रमाला उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे निवेदन निबंध कानिटकर यांनी दिले आहे. Song programs on the occasion of Ashadhi Ekadashi

या मैफलीसाठी गायक म्हणून शमिका भिडे, विशारद गुरव, अभिजित भट उपस्थित रहाणार आहेत. आणि त्यांना हार्मोनियम -वरद सोहनी,  तबला: केदार लिंगायत, पखवाज : पुष्कर सरपोतदार,  तालवाद्य : हरेश केळकर साथ देणार आहेत. तरी  या ‘नाट्य-अभंग रंग’ कार्यक्रमाला उपस्थित राहून आस्वाद घ्यावा. Song programs on the occasion of Ashadhi Ekadashi

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSong programs on the occasion of Ashadhi EkadashiUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share110SendTweet69
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.