• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सोहम बावधनकर याचे नवोदय परीक्षेत सुयश

by Manoj Bavdhankar
June 29, 2023
in Guhagar
437 4
1
Soham succeeds in Navodaya exam
858
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : जि. प. जीवन शिक्षण शाळा गुहागर नं १ मध्ये इयत्ता पाचवीत शिकत असलेला सोहम समीर बावधनकर हा विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत पात्र ठरला असून त्याची पुढील शिक्षणासाठी नवोदय विद्यालय पडवे राजापूर येथे निवड झाली आहे. Soham succeeds in Navodaya exam

शहरी विभागातून नवोदय विद्यालयासाठी निवड होणे अत्यंत कठीण समजले जाते, मात्र सोहमची जिद्द व चिकाटी तसेच शाळेचे व पालकांचेच प्रयत्न यावर त्याने हे सुयश संपादन केले आहे. त्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. Soham succeeds in Navodaya exam

तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम. भागवत मॅडम, विस्ताराधिकारी श्री गावणकर साहेब, केंद्रप्रमुख श्री लोहकरे साहेब, शाळेचे मुख्याध्यापक श्री वसावे सर, माजी मुख्याध्यापिका हिरवे मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री किशोर बागडे, स्थानिक प्राधिकरण सदस्य सौ स्नेहा भागडे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती, माता – पालक संघ, शिक्षक पालक संघ सदस्यांनी  सोहम बावधनकर व त्याच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री अमोल धुमाळ सर व शाळेच्या सर्व शिक्षकवृंदाचे हार्दिक अभिनंदन केले आहे. Soham succeeds in Navodaya exam

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSoham succeeds in Navodaya examUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share343SendTweet215
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.