• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सव

by Ganesh Dhanawade
April 3, 2023
in Guhagar
107 1
0
Shri Hanuman Janmatsav at Jamsut
209
SHARES
598
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

गुहागर, ता.03 : तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे दि. ५ ते ७ एप्रिल २०२३ रोजी श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवर्य ह.भ.प. लेले महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच  श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ व संत जनाबाई महिला मंडळ जांभुर्णेवाडी जामसुत यांच्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. Shri Hanuman Janmatsav at Jamsut

बुधवार दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. अभिषेक वीणापूजन व वै. गुरुवर्य ह.भ.प. लेले महाराज यांचा समाधी सोहळा, सकाळी १० वा. श्रीराम जप, सकाळी १०.३० वा. समाधी सोहळा, सायं. ७ वा. शेल्डी ता.खेड येथील ह.भ.प. शैलेश महाराज आंब्रे यांचे हरिकिर्तन, रात्रौ १० वा. श्री चिंतामणी संगीत कलामंच कौंढर काळसुर गुरववाडी यांचे संगीत भजन. गुरुवार दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ६ वा. हनुमान जन्मकाळ, सकाळी ७ वा. पादुका पालखी मिरवणुक, सकाळी १० वा. श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी २ वा. हळदीकुंकू समारंभ, सायं ७ वा. ह.भ. प. आशुतोष महाराज सोंडकर (सोंडे ता.खेड) यांचे हरिकिर्तन, रात्रौ १०.३० वा. जय हनुमान भजनी भारुड मंडळ दहिवली खुर्द कुंभारवाडी ता. चिपळुण यांचे वगनाट्य- झुंज रक्ताच्या नात्याची. शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी १० वा.  ह.भ.प. सचिन बुवा साळवी पेवे खरेकोंड यांचे काल्याचे किर्तन, सकाळी ११.वा. श्री सत्यनारायण महापूजा विसर्जन व कार्यक्रम समारोप, दुपारी १२ नंतर काल्याचा महाप्रसाद होणार आहे. Shri Hanuman Janmatsav at Jamsut

तरी या कार्यक्रमासाठी सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ संत जनाबाई महिला मंडळ जामसुत जांभुर्णेवाडी यांनी केले आहे. Shri Hanuman Janmatsav at Jamsut

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShri Hanuman Janmatsav at JamsutUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share84SendTweet52
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.