• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

धुळे येथील राज्य ज्युदो स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

by Manoj Bavdhankar
October 29, 2022
in Guhagar
19 0
0
Selection of District Team for State Judo Tournament
37
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : 49 वी राज्यस्तरीय सबज्युनियर व कॅडेड गट राज्य जुदो स्पर्धा धुळे येथे दि. 4 ते 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संपन्न होणार आहे. या स्पर्धेकरता जिल्हा संघाची निवड गुहागर येथे नुकतीच संपन्न झाली.  Selection of District Team for State Judo Tournament

या संघामध्ये आदित्य संदिप पाष्टे, वरद सुधिर चव्हाण, श्रेयस संतोष नागे, शुभम दिपक नागे, तन्मय जयंत ओक, अभिषेक पद्माकर हळदणकर, हर्षीत महेश सुर्वे, संस्कार जयेन्द्र वेल्हाळ, यश संजय जाधव, श्रेया प्रशांत सावंत, दिया अमित पवार, श्वेता अमित पवार,  श्रेया जितेंद्र विचारे, अर्चीता लवू सुर्वे, वेदश्री सुरेश धनावडे, श्रावणी अशोक नागे, आर्या सुनील भारती, दिव्या नवनाथ मोहिते,  मानसी सदाशिव म्हस्के, सानीका प्रदिप गोंधळी यांची निवड झाली आहे. Selection of District Team for State Judo Tournament

ओम सुनील जंगम, आर्यन संदेश नागे, संक्षम सागर डोणेकर, पायल अजय चव्हाण,  कुणाला संतोष मुंडेकर,  सोहम चंद्रशेखर पवार, मंथन प्रकाश लिंगायत, कैवल्य वासुदेव खरे, श्रावणी शंकर जाधव,  चिन्मयी दिनेश जाक्कर, आर्या योगेश साळवी,  यांनी यशस्वी सहभाग घेतला. Selection of District Team for State Judo Tournament

या जिल्हा निवड चाचणीला पंच म्हणून सोनाली वरंडे,  समिर पवार,  निहाल सुर्वे,   श्रद्धा चाळके,  जुई सोमण,  रूतिकेश झगडे यांनी काम पाहिले. जिल्हा अध्यक्ष निलेश गोयथळे, सचिव निरज गोयथळे, सेन्सय श्री शैलेश टिळक सर,  श्री शांताराम जोशी,  संजय नागवेकर यांनी खेळाडूंना राज्य जुदो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. Selection of District Team for State Judo Tournament

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSelection of District Team for State Judo TournamentUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.