• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

माने सरांच्या द्वितीय स्मृतीदिनी पुस्तके वाटप

by Mayuresh Patnakar
September 22, 2022
in Guhagar
16 0
0
Second Memorial Day of Mane Sir
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वास शंकर माने यांचा द्वितीय स्मृतीदिन करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. २३.०९.२०२२ रोजी गुहागर असगोली वरचीवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११.००  वाजता संपन्न होणार आहे. Second Memorial Day of Mane Sir

Second Memorial Day of Mane Sir
माने सरांचा परीवार

गुहागर तालुक्यातील श्री.देव गोपाळ कृष्ण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे  मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित माने सर यांचे 23.09.2020 रोजी निधन झाले. त्यांचा द्वितीय स्मृतीदिन त्यांच्या निवासस्थानी शुक्रवार सकाळी ११ करण्यात येणार आहे. तरी त्यांच्या स्मृती स्मरणार्थ आप्तेष्टांना आणि पाहुण्यांना  पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, माने सर यांना मानणाऱ्या सर्व व्यक्तींनी  उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. Second Memorial Day of Mane Sir

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSecond Memorial Day of Mane SirUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.