• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 May 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संत तुकाराम छात्रालय, गुहागर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

by Guhagar News
April 30, 2026
in Guhagar
31 1
0
Sant Tukaram Hostel, Guhagar
61
SHARES
175
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : गुहागर येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले संत तुकाराम छात्रालय, गुहागर या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन 2026- 27 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे.  तरी इयत्ता ५वी ते १०वी व त्यापुढील विद्यार्थ्यानी प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. प्रवेश अर्ज शाळा/कॉलेज  प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वसतिगृहात प्रवेश अर्ज मिळतील याची नोंद घ्यावी. Sant Tukaram Hostel, Guhagar

या वसतिगृहात सन2026- 27 या शैक्षणिक वर्षासाठी ५५ विद्यार्थ्यानां प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामध्ये इतर मागासवर्गीय ६५ टक्के, मागासवर्गीय २० टक्के(अनु.जाती/अनु.जमाती), आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय १५ टक्के, व दिव्यांग ३ टक्के याप्रमाणे भरावयाचे आहे. सदर छात्रालयात सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यानां प्रवेश दिला जातो. Sant Tukaram Hostel, Guhagar

Sant Tukaram Hostel, Guhagar

विद्यार्थ्यानां भोजन, निवास, कपाट, बिस्तारा, बंकबेड, संगणकाचे बद्दलचे ज्ञान, खेळाचे साहित्य, किरकोळ औषधोउपचार इ.मोफत सोय उपलब्ध करून अभ्यासमय वातावरण व खेळासह अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. Sant Tukaram Hostel, Guhagar

तरी गरीब, हुशार विद्यार्थ्यानी शालेय निकाल लागताच प्रवेश अर्ज घेऊन आपल्या पालकांसमावेत छात्रालयात हजर रहावे. विद्यार्थ्यानी येताना पास झालेल्या परीक्षेचे प्रगती पुस्तक, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, विद्यार्थ्याचे बँक पासबुक, आयकार्ड साईज फोटो, इ.यांच्या दोन झेरॉक्स प्रति आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९४२०१५३५७९, ८४२१०५७६२५ अथवा संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच stc.guhagar@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधून प्रवेश निश्चित करू शकता. Sant Tukaram Hostel, Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSant Tukaram Hostelटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share24SendTweet15
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.