संत तुकाराम छात्रालय, गुहागर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु
गुहागर, ता. 30 : गुहागर येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले संत तुकाराम छात्रालय, गुहागर या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन 2026- 27 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. तरी ...

