• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चित्रकला स्पर्धेत सलोनी मोहिते जिल्ह्यात तृतीय

by Manoj Bavdhankar
February 12, 2024
in Guhagar
90 1
0
Saloni Mohite third in painting competition
177
SHARES
507
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : शिक्षण विभाग पंचायत समिती गुहागर यांचे वतीने जिल्हास्तरीय जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत गुहागर हायस्कूल इ. आठवी मधील विद्यार्थीनी कु. सलोनी प्रदिप मोहिते हिने जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेसाठी सौ. पाकळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. Saloni Mohite third in painting competition

या स्पर्धा श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, सदानंद सुदाम पाटील शास्त्र, श्री. महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णूपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे घेण्यात आल्या होत्या. संस्थेचे मा. अध्यक्ष, सर्व मा.संचालक व मुख्याध्यापक श्री. कांबळे सर, पर्यवेक्षिका सौ. कांबळे मॅडम व पर्यवेक्षक श्री. गंगावणे सर यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन केले. Saloni Mohite third in painting competition

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSaloni Mohite third in painting competitionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share71SendTweet44
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.