• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

साहिल आरेकर यांनी घेतली शरद पवार व सुप्रियाताई यांची भेट

by Ganesh Dhanawade
July 25, 2023
in Politics
115 1
0
Sahil Arekar met Sharad Pawar and Supriyatai
225
SHARES
644
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : राष्ट्रवादी युवक काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार व सौ. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली. या भेटीत शरद पवार व खासदार सुप्रियाताई यांनी रत्नागिरी जिल्ह्य़ात-राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटनेचा आढावा घेतला. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्षासोबत ठाम आहेत यांची महिती श्री. आरेकर यांनी दिली. Sahil Arekar met Sharad Pawar and Supriyatai

Sahil Arekar met Sharad Pawar and Supriyatai

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री. सिद्धेश शिवलकर, लांजा तालुकाध्यक्ष श्री. चंद्रशेखर धवणे, राजापूर तालुकाध्यक्ष श्री. मनोहर गुरव, गुहागर तालुकाध्यक्ष श्री. संतोष सोलकर, संकेत चाळके आदि कार्यकर्ते उपस्थित होते. Sahil Arekar met Sharad Pawar and Supriyatai

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSahil Arekar met Sharad Pawar and SupriyataiUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्याराष्ट्रवादीलोकल न्युज
Share90SendTweet56
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.