• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर येथे सहज राजयोग शिबिर

by Guhagar News
May 13, 2023
in Guhagar
86 1
1
Sahaj Rajyoga Camp at Guhagar
169
SHARES
484
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्यातर्फे साळवी कॉम्प्लेक्स, ढेरे हॉस्पीटलच्या वरती

गुहागर, ता. 13 : प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, गुहागर सेवाकेंद्र यांच्यातर्फे मोफत निदान शिबीर आयोजित केले आहे.  हे  शिबीर मंगळवार दि. 16/05/2023 रोजी सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत साळवी कॉम्प्लेक्स, ढेरे हॉस्पीटलच्या वरती घेण्यात येणार  आहे. Sahaj Rajyoga Camp at Guhagar

या शिबिरामध्ये बीपी, शुगर, सांधेदुखी, कंबरदुखी, मान, पाठ, गुडघेदुखी, पल्स, ऑक्सिजन, टेंपरेचर, या आजारांवर मोफत निदान केले जाणार आहे. यासाठी गेल्या 26 वर्षापासून 6 लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार केलेल्या बडोदा येथील डॉ. राजू व डॉ. शाम या तज्ञ डॉक्टरांचे रूग्णांना मार्गदर्शन व सेवा मिळणार आहे. तरी याचा सर्व नागरीकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, गुहागर यांनी केले आहे. Sahaj Rajyoga Camp at Guhagar

या वैद्यकीय शिबिरानंतर याच ठिकाणी दि. 17 ते 21  मे 2023 रोजी पाच दिवस सहज राजयोग शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या सहज राजयोग शिबिरामुळे मनाची एकाग्रता, बुद्धीची स्थिरता, आत्मविश्वास वाढतो. कर्मामध्ये कुशलता येते, कर्मशुद्धी बरोबर व्यसनमुक्ती होते, आत्मिक सुख शांती आणि आनंदाची प्राप्ती होते, साधी राहाणी उच्च विचारसरणी ही भूमिका सहज बनते, मानसिक स्वास्थ्याद्वारे शारीरिक स्वास्थ्याची प्राप्ती होते. तणावापासून क्रोधापासून मुक्तता होते. या शिबिरात सकाळी 7 ते 8, सायंकाळी 5 ते 6 व रात्री 7 ते 8 आहे. या विनामूल्य शिबिराचा  लाभ घेण्याचे आवाहन प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, गुहागर सेवाकेंद्र यांनी केले आहे. Sahaj Rajyoga Camp at Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPrajapita Brahmakumari Divine UniversitySahaj Rajyoga Camp at GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याप्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयमराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet42
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.