• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रिगल कॉलेज शृंगारतळी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

by Ganesh Dhanawade
October 4, 2022
in Guhagar
21 1
0
Regal College Admissions Begin
42
SHARES
120
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता .04 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali) मध्ये विविध अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. त्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया दि.१५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सुरु आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. या अभ्यासक्रमामध्ये शासन, समाज व स्थानिक प्रशासन या संबंधीचे सखोल ज्ञान, केंद्र शासन व राज्य शासनामधील प्रशासकीय रचनेचा अभ्यास तसेच आर्थिक नियोजन व व्यवस्थापन याचा समावेश आहे. तरी विद्यार्थ्यांनी या रिगल कॉलेज शृंगारतळी तौहीद मॉल, गुहागर रोड, शृंगारतळी येथे संपर्क साधावा.  Regal College Admissions Begin

या रिगल कॉलेजमध्ये १००% नोकरीची हमी देणारे हॉटेल मॅनेजमेंट डिग्री व डिप्लोमा, एम.ए. (पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन) (M.A.(Public Administration)), बॅचलर ऑफ बिजिनेस अॅडमिनिस्ट्रेशन(BBA), बी.ए. विशारद(संस्कृत), डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ कॉम्पुटर अॅप्लीकेशन (बी.सी.ए.मुले/मुली दोन्हींसाठी), फॅशन डिजायनिंग डिग्री व डिप्लोमा तसेच महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त नर्सिंग केअर, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन व डिप्लोमा इन आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन यासारखे कोर्सेस उपलब्ध आहेत. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा तिसरा टप्पा दि. १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सुरु आहे.  Regal College Admissions Begin

तरी विद्यार्थ्यांनी या रिगल कॉलेज शृंगारतळी तौहीद मॉल, गुहागर रोड, शृंगारतळी. मोबाईल नं. ७०६६०३४२००/ ७८७५८४३००६ या नंबरवर संपर्क साधून या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के तसेच रिगल कॉलेजच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी केले आहे. Regal College Admissions Begin

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRegal College Admissions BeginUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.