• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली विठ्ठल रखुमाई मंदिरात ठाकरे सेनेची “रामरक्षा महाआरती”

by Mayuresh Patnakar
August 25, 2026
in Guhagar
206 2
2
"Ramraksha Maha-Aarti" at Aabloli
404
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील आबलोली येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांसमवेत श्रीराम मंदिरातील 14 कोटी लुटीविरोधात  ठाकरे सेनेची “रामरक्षा महाआरती” उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार भास्करशेठ जाधव आणि विक्रांत जाधव श्रीरामाच्या महाआरतीत  दंग होऊन नाचले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित रेपाळ यांनी केले. “Ramraksha Maha-Aarti” at Aabloli

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव, तालुका प्रमुख सचिन बाईत, तालुका सचिव विलास गुरव, विनायक मुळ्ये, माजी सभापती सौ. पूर्वीताई निमुणकर, रवींद्र आंबेकर, नरेश निमुणकर, जगदीश गडदे, रमेश नेटके (माऊली)अजित रेपाळ, रवींद्र रेपाळ, प्रवीण भंडारी, महेश दिंडे, प्रमोद नेटके, शरद साळवी,संतोष पालशेतकर, तृशांत सुर्वे, प्रथमेश निमुणकर, शिवाजी गुरसळे, ऋषिकेश बाईत, रवी आंबेकर आदी तसेच आबलोली – खोडदे गावातील महिला – पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. “Ramraksha Maha-Aarti” at Aabloli

Tags: "Ramraksha Maha-Aarti" at AabloliGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share162SendTweet101
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.