• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राजेश शेटे यांची मनसे विधानसभा संघटक पदी निवड

by Ganesh Dhanawade
September 20, 2022
in Guhagar
19 0
0
Rajesh Shete elected as organizer
37
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : मनसेचे माजी तालुकाध्यक्ष, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते राजेश रमेश शेटे यांची गुहागर विधानसभा संघटक पदी निवड करण्यात आली आहे. गुहागर वरचापाट हॉटेल राजगड येथे जिल्हाप्रमुख जितेंद्र चव्हाण त्यांच्या हस्ते राजेश शेटे यांचा सत्कार करण्यात आला. Rajesh Shete elected as organizer

गुहागर वरचापाट येथील हॉटेल राजगड येथे झालेल्या कार्यक्रमात राजेश शेटे नावाची घोषणा रत्नागिरी जिल्हाप्रमुख जितेंद्र चव्हाण यांनी केली. त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शृंगारतळी जिल्हा परिषद गट उपतालुका अध्यक्ष पदी प्रसाद कुष्टे, अंजनवेल विभाग अध्यक्षपदी संदीप खडपे, मळण शाखा अध्यक्षपदी राकेश पवार, काळसुर कौंढर सुंदरवाडी प्रमुख सुशांत मांजरेकर यांचीही निवड करण्यात आली. Rajesh Shete elected as organizer

यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, गुहागर संपर्काध्यक्ष श्री. प्रमोद गांधी, गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, माजी संपर्क अध्यक्ष गणेश कदम, रामपूर उपतालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, सावर्डे उप तालुकाध्यक्ष उदय घाग, समीर जोयशी, दोडवली शाखाध्यक्ष सुरेंद्र निकम, काळसुर कौंढर शाखाध्यक्ष सचिन जोयशी, स्वप्नील कांबळे, विक्रम जोयशी, सचिन गडदे, सागर शिरगावकर, सुजित गांधी, सर्वेश गांधी, प्रवीण गांधी, प्रसाद कुष्टे, संदिप खडपे, राकेश पवार, मंदार सुर्वे आदी उपस्थित होते. Rajesh Shete elected as organizer

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRajesh Shete elected as organizerUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.