• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर युवासेना शहरअधिकारी पदी राज विखारे

by Ganesh Dhanawade
September 6, 2022
in Guhagar
17 0
0
Raj Vikhare as Yuvasena City Officer
34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर ता. 06 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने गुहागर शहर युवासेना शहरअधिकारी पदी राज विखारे यांची निवड करण्यात आली. हा कार्यक्रम शिवसेना नेते आमदार भास्करशेठ जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम व युवासेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. Raj Vikhare as Yuvasena City Officer

या शहर कार्यकारिणीमध्ये उपशहर अधिकारी श्री. केदार वराडकर, कु. सोहम सातार्डेकर, गुहागर शहर युवासेना, सचिव पदी कु. प्रसाद गुरव, युवासेना विभाग अधिकारी, कु. ऋषिकेश कचरेकर, कु. ऋषिकेश जाधव, कु.विनोद कदम, उपविभाग अधिकारी, श्री.किरण पावसकर, कु. शुभम तवसाळकर, कु. शार्दुल जांगळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. Raj Vikhare as Yuvasena City Officer

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRaj Vikhare as Yuvasena City OfficerShiv SenaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.