• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी येथे कुणबी प्रभात दिनदर्शिकेचे प्रकाशन

by Ganesh Dhanawade
December 12, 2022
in Guhagar
137 1
0
Publication of Kunbi Prabhat Calendar

कुणबी प्रभात दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना नगराध्यक्ष राजेश बेंडल, तालुकाध्यक्ष श्री. रामचंद्र हुमणे, उपाध्यक्ष विलास वाघे, महादेव साटले, दत्ताराम निकम व अन्य

269
SHARES
769
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.12 : तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर बाजाराच्या लोकनेते, स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात कुणबी समाजोन्नती संघ तालुका गुहागर ग्रामिण शाखेची बैठक पार पडली. ही बैठक कुणबी समाजो‌न्नती संघ तालुका गुहागर ग्रामीणचे तालुकाध्यक्ष श्री. रामचंद्र हुमणे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. यावेळी कुणबी समाजाच्या कुणबी प्रभात २०२३ या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि वितरण सोहळा संपन्न झाला. Publication of Kunbi Prabhat Calendar

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

यावेळी गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, कुणबी समाजोन्नती संघाचे ग्रामीणचे तालुकाध्यक्ष श्री. रामचंद्र हुमणे, उपाध्यक्ष विलास वाघे, महादेव साटले, दत्ताराम निकम, खजिनदार तुकाराम दवंडे, सहसचिव अनंत पागडे, महादेव वणे, सदस्य प्रदिप बेंडल, संतोष मोरे, प्रकाश कावणकर, सिताराम कावणकर, संदिप गोरीवले, दिपक रामाणे, संतोष गावडे, प्रमोद गोणबरे, प्रथमेश यद्रे, सुमित टाणकर, विवेक घरट, आशिर्वाद बारस्कर, अनिल घाणेकर, अमोल वाघे, संदिप पाष्टे, गणपत डिंगणकर, संदिप डिंगणकर, अभिषेक कुळ्ये, विक्रांत पागडे, राजेश जावळे, रमेश नायनाक, मंगेश घडशी, नितीन गावणंग, संजय आग्रे, वैभव बागवे, वैभव आदवडे, संतोष हुमणे, सुशिल फडकले, रुतेष शिगवण, अनिल घाडे आदिंसह गुहागर, पालशेत, हेदवी , पडवे गटातून समाज बांधव उपस्थित होते. Publication of Kunbi Prabhat Calendar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPublication of Kunbi Prabhat CalendarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share108SendTweet67
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.