• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 March 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ब्रह्माकुमारीज विद्यालयातर्फे महिलांसाठी खास कार्यक्रम

by Manoj Bavdhankar
February 18, 2023
in Guhagar
81 0
0
Program for women by Brahmakumaris Vidyalaya
158
SHARES
452
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शृंगारतळी बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमांमध्ये “सुखी परिवाराची आधारशीला नारी ” या विषयावर व्याख्यान

गुहागर, ता. 18 : ब्रह्माकुमारीज विद्यालय शृंगारतळी गुहागरद्वारे आयोजित बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमांमध्ये “सुखी परिवाराची आधारशीला नारी ” या विषयावर मार्गदर्शन डॉक्टर सचिन परब यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, नारीने स्वतः प्रती जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. आपल्या सकारात्मक विचारांच्या द्वारे परिवारांमधलं वातावरण आपण कसं बदलवू शकतो याचं प्रात्यक्षिक ही त्यांनी केले. नारी सशक्त कशी बनू शकते, भोजन बनवताना आपले विचार सकारात्मक ठेवल्याने आपलं शारीरिक व मानसिक संतुलन कसे घडू शकते. यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. Program for women by Brahmakumaris Vidyalaya

Program for women by Brahmakumaris Vidyalaya

यासाठी खास चिपळूण येथून आलेल्या दीपा बहनजीनी यांनी विद्यालयाचा परिचय करून दिला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर विनिता नातू यांनीही आपले मनोगत ब्रह्माकुमारीज विद्यालयाविषयी व्यक्त केले . कार्यक्रमाच्या शेवटी गुहागर सेवा केंद्र संचालिका शिल्पा बहनजी यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दापोलीच्या सारिका बहनजी यांनी केले. यावेळी गुहागर व शृंगारतळी मधील ७०-८० महिलांनी याचा लाभ घेतला. Program for women by Brahmakumaris Vidyalaya

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarProgram for women by Brahmakumaris VidyalayaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share63SendTweet40
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.