• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अखिल भारतीय ग्राहक वतीने प्रवासी दिन साजरा

by Ganesh Dhanawade
January 31, 2023
in Ratnagiri
68 1
0
अखिल भारतीय ग्राहक वतीने प्रवासी दिन साजरा
134
SHARES
382
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 31 : अखिल भारतीय ग्राहक पंचायत चिपळूण यांच्या विध्यमाने एस. टी आगार चिपळूण येथे प्रवासी दिन चिपळूण आगाराचे प्रमुख श्री. रणजित राजेंशिर्के, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर व तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. Pravasi Day Celebration at Chiplun

सुरुवातीला चिपळूण तालुका सचिव श्री. प्रकाश सावर्डेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. वाहक श्री. विजय मूरकर, चालक सचिन बाईत, वाहतूक नियंत्रक सुनील मोहिते, श्री. कोतवडेकर, सुरेश लाड, सुनील पवार, संजय चव्हाण, रामदास सावर्डेकर, श्री. राजेश शिर्के, श्री. कदम यांनी स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी यांना गुलाब पुष्प व तिळगुळ देऊन सन्मान करण्यात आला. व सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. एस.टी.च्या विविध सवलती बाबत श्री. रणजित राजेंशिर्के यांनी उत्तम मार्गदर्शन केले. Pravasi Day Celebration at Chiplun

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

या कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटन मंत्री आनंद ओक, जिल्हा कार्यकारी सदस्य अमिता मोमीन, कार्यालयातील सौ. अर्चना ठसाळे, श्री. अमोल घाणेकर आदी उपस्थित होते. शेवटी श्री. प्रकाश सावर्डेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. Pravasi Day Celebration at Chiplun

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPravasi Day Celebration at ChiplunUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.