• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात गावठी दारू धंद्यावर पोलिसांची धाड

by Ganesh Dhanawade
January 15, 2023
in Guhagar
316 3
0
Police raid on village liquor business
621
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील पालपेणे, नरवण, कारूळ या तीन ठिकाणी सुरु असलेल्या गावठी दारु धंद्यावर शुक्रवारी गुहागर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Police raid on village liquor business

यामध्ये नामदेव महादेव पडवेकर (62, रा. पालपेणे कुंभारवाडी, गुहागर ), सुजाता सुधाकर शिरकर (50, रा. नरवण कुंभारवाडी, गुहागर ) आणि रवींद्र शिवराम हातीस्कर (63,रा.कारूळ गुहागर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. हे तिन्ही संशयित गैरकायदा बिगरपरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्यासाठी आपल्या जवळ बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. Police raid on village liquor business

गुहागर पोलिसांनकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे गावठी दारु धंदा करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली असून धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहे. Police raid on village liquor business

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPolice raid on village liquor businessUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share248SendTweet155
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.