• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खरे ढेरे भोसले महाविद्यालयात कवी संमेलन संपन्न

by Ganesh Dhanawade
January 16, 2023
in Guhagar
378 4
0
Poets meeting in KDB college

खरे ढेरे भोसले महाविद्यालय कवी संमेलनात सहभागी कवी व विद्यार्थी

742
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मराठी भाषा व वाड्मय मंडळातर्फे आयोजन

गुहागर, ता. 16 : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा शासन निर्देशित कार्यक्रम खरे ढेरे भोसले महाविद्यालयात ( Khare Dhere Bhosale College ) संपन्न झाला.  मराठी भाषा व वाड्मय मंडळाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी हे कविसंमेल घेण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेमिनार हाँल मध्ये काव्यास्वाद हा कविसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. Poets meeting in KDB college

Poets meeting in KDB college
खरे ढेरे भोसले महाविद्यालय कवी संमेलनात सहभागी कवी

या कार्यक्रमासाठी कवी श्री. चिन्मय ओक, कवी श्री. ईश्वर हलगरे, कवी श्री. मोहन पाटील या प्रमुख कवींनी काव्य सादरीकरण केले. यामध्ये विविध कविता सादर करण्यात आल्या. या कवी संमेलनाचा सर्व विद्यार्थ्यांसाठी भरघोष आस्वाद घेतला. Poets meeting in KDB college

Poets meeting in KDB college
खरे ढेरे भोसले महाविद्यालय कवी संमेलनात सहभागी कवी

कवी संमेलनात श्री. मोहन पाटील या कवींनी माझी मराठी, नाखवा, गुहागर गाव या सारख्या सुंदर कविता सादर केल्या.  तर श्री चिन्मय ओक यांनी सखी, रामाच्या पादुका, कविता या सारख्या कविता, कवी ईश्वर हलगरे यांनी मायबाप, प्रेम, हे असंच असतं या कविता सादर केल्या. या कवितांचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी केले. तर प्रभारी प्राचार्य प्रा विराज महाजन यांनी दीपप्रज्वलन केले. Poets meeting in KDB college

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPoets meeting in KDB collegeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share297SendTweet186
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.