गुहागर, ता. 28 : पंचायत समिती गुहागर , वनविभाग व ग्रामपंचायत आबलोलीच्या वतीने वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत पेट्रोलपंपासमोरील वैकुंठभूमी येथे वड व जांभूळ रोपांची लागवड करण्यात आली. Plantation of trees in Vaikunthbhoomi
यावेळी सरपंच सौ.वैष्णवी नेटके, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, प्रतिक जाधव, ग्रामपंचायत सदस्य पायल गोणबरे, शैला पालशेतकर, संजय कदम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विद्याधर कदम, वनाधिकारी कुमार पवार, ग्रामसेवक बाबुराव सुर्यवंशी, ग्रामपंचायत कर्मचारी योगेश भोसले, राकेश पालशेतकर उपस्थित होते. Plantation of trees in Vaikunthbhoomi