• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जि.प.रानवी शाळेच्या सहलीमध्ये पालकही सहभागी

by Manoj Bavdhankar
January 10, 2023
in Guhagar
197 2
0
Parents also participate in Ranavi school trip
388
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा रानवी शाळेची शैक्षणिक सहल शिवसृष्टी, डेरवण व ITI college सावर्डे येथे काढण्यात आली. या सहलीमध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थ्यांचे पालकही सहभागी झाले होते. Parents also participate in Ranavi school trip

Parents also participate in Ranavi school trip

या सहलीमध्ये शिल्पकला, विविध मूर्ती प्रदर्शन पाहण्यात आले. सहयाद्री शिक्षण संस्थेचे फार्मसी कॉलेजचे गार्डन पाहण्यात आले. व त्याठिकाणी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर दहिवली येथील  शरदचंद्रजी पवार बायोटेक्नॉलॉजी कॉलेज पाहिले. या बायोटेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्रातील विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. बेकरी प्रकल्प, फळापासून पदार्थ  तयार करणे व  वायनरी प्रकल्प, सेंद्रीय खते व बियाणे तसेच ऑरगॅनिक पद्धतीने तयार केलेले फळे ‘ व भाजीपाला ‘ इ. ची लागवड या विषयी माहीती मिळाली. तसेच इतर अनेक शैक्षणिक उपक्रमांविषयी माहीती जाणून घेतली. Parents also participate in Ranavi school trip

Parents also participate in Ranavi school trip

या शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थी शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक,  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमती. रोशनी बारगोडे, त्यासोबत इतर माता पालक संघाचे सदस्य शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. स्नेहा गमरे मॅडम व सहशिक्षक, श्री अण्णासाहेब शिंदे सर  मुलांसोबत सहलीसाठी उपस्थित होते. पालक म्हणून अभिषेक गीजे, दिपेश सोलकर, राजेश चोगले, व महिला पालक श्रीमती.नमिता पंकज कुळे, पुर्वी पंकज कुळे उपस्थित होते. Parents also participate in Ranavi school trip

Parents also participate in Ranavi school trip
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarParents also participate in Ranavi school tripUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share155SendTweet97
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.