• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत पालशेत हायस्कूल प्रथम

by Ganesh Dhanawade
September 14, 2022
in Guhagar
18 1
0
Palshet School 1st in Science Drama Competition
36
SHARES
103
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.14 : तालुक्यातील पालशेत येथील श्रीमती र. पा. पालशेतकर विद्यालयामध्ये तालुकास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सव स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये पालशेत विद्यालयाच्या “कोरोना एक वैश्विक बिमारी” या नाटीकेस प्रथम क्रमांक मिळाला. तर जामसुद हायस्कूलच्या “कथा एका लॉक डाऊन” ची या नाटिकेला द्वितीय क्रमांक मिळाला. Palshet School 1st in Science Drama Competition

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी गटशिक्षण अधिकारी लीना भागवत होत्या. तर प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख श्रीकांत वेल्हाळ, विज्ञान मंडळ अध्यक्ष बी.एन. घुटुकडे, सुरेश कदम उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.जी.जोगळेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदर स्पर्धेमध्ये पालशेत विद्यालयाच्या “कोरोना एक वैश्विक बिमारी” या नाटीकेस प्रथम क्रमांक मिळाला. या नाटिकेसाठी विज्ञान शिक्षक श्री. आग्रे, श्री. पंडित, मुख्याध्यापक एम. जी. जोगळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. जामसुद हायस्कूलच्या “कथा एका लॉक डाऊन” ची या नाटिकेला द्वितीय क्रमांक मिळाला. Palshet School 1st in Science Drama Competition

या नाट्यमहोत्सवाचे परीक्षण विवेक जोशी, श्री. साळवी, श्री. दाभोळकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. बर्डे यांनी केले. तर आभार श्री. पंडित यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक एम. जी. जोगळेकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. Palshet School 1st in Science Drama Competition

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPalshet School 1st in Science Drama CompetitionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.