• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खरवते-दहिवली येथे सेंद्रिय शेती प्रकल्पास प्रारंभ

by Guhagar News
January 19, 2024
in Guhagar
77 1
0
Organic Farming Project at Kharvate-Dahivali
152
SHARES
433
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयात अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 19 : चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सेंद्रिय शेती प्रकल्पाला नुकताच प्रारंभ करण्यात आला. या प्रकल्पाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील सर यांचे शुभ हस्ते संपन्न झाले. Organic Farming Project at Kharvate-Dahivali

Organic Farming Project at Kharvate-Dahivali

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून या प्रकल्पाअंतर्गत संपुर्ण सेंद्रिय पद्धतीने विविध फळ, पालेभाज्या व फुलांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये कोबी, काकडी, कलिंगड व झेंडु ई. चा समावेश आहे. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी प्रा.महेश घाणेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. Organic Farming Project at Kharvate-Dahivali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOrganic Farming Project at Kharvate-DahivaliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share61SendTweet38
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.