• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एक राखी एक पत्र जवानांसाठी

by Ganesh Dhanawade
August 20, 2023
in Bharat
174 2
2
One rakhi one letter for the soldiers

जवानांना पत्र लिहिताना महाविद्यालयीन विद्यार्थीनी

342
SHARES
977
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागरच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम

गुहागर, ता. 19 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्य. विद्यामंदिर व सदानंद सुदाम पाटील विज्ञान, विष्णुपंत पवार कला व महेश जनार्दन भोसले वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक राखी, एक पत्र जवानांसाठी हा उपक्रम घेण्यात आला. One rakhi one letter for the soldiers

देशांच्या सीमांवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम घेतल्याचे उपप्राचार्य विलास कोरके यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील मुलींनी वैयक्तिकरित्या जवानांना पत्र लिहून आपल्या भावना कळविल्या आहेत. One rakhi one letter for the soldiers

या उपक्रमासाठी प्रा. सौ. मनाली बावधनकर व प्रा. सौ. रिया पालशेतकर यांनी विशेष मेहनत घेतली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासाठी प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. विलास कोरके, पर्यवेक्षिका सौ. सुजाता कांबळे व सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले. One rakhi one letter for the soldiers

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOne rakhi one letter for the soldiersUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share137SendTweet86
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.