• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 December 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निवोशी ग्रामस्थ बाळासाहेबांच्या शिवसेने सोबत

by Ganesh Dhanawade
February 10, 2023
in Politics
103 1
0
Nivoshi villagers in Balasaheb's Shiv Sena
202
SHARES
577
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसला दणका

गुहागर, ता. 10 : बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये राज्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र गुहागर तालुक्यात पहायला मिळत आहे. तालुक्यातील निवोशी गावातील पाचही वाड्यांनी ग्रामस्थांनी एकमुखी आपण बाळासाहेबांच्या शिवसेने सोबत असल्याचे सांगून ते लवकरच आमच्या पक्षात जाहीरपणे प्रवेश करतील, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख दिपक कनगुटकर यांनी सांगितले. Nivoshi villagers in Balasaheb’s Shiv Sena

गुहागर तालुका बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर ॲड. सुशिल अवेरे यांनी आपल्या कामाला सुरुवात करतानाच गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेवुन पाचही वाड्यांतील ग्रामस्थांना बाळासाहेबांच्या शिवसेनेत आणले आहे. आपल्या गावात अनेक सुशिक्षित मुले असुन त्यांना नोकरीची अत्यंत गरज आहे. तसेच त्यांनी रोजगाराकरीता शेतीसह काही उद्योग करायचा म्हटल्यास रस्ते, पाणी याचबरोबर विजेचा मोठा प्रश्न आहे. व तो सोडविण्याची मागणी अनेकांकडे करण्यात आली. मात्र ती पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत हेच पुर्ण करतील असा ठाम विश्वास दाखवत पाठिंबा जाहीर केला. Nivoshi villagers in Balasaheb’s Shiv Sena

Nivoshi villagers in Balasaheb's Shiv Sena

यावेळी तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, संतोष आग्रे, सुशील अवेरे, मनिष मोरे, संदेश कचरेकर आदि पदाधिकारी तसेच गावातुन आबा अवेरे, अर्जुन अवेरे, किरण अवेरे, शांताराम मांडवकर, लक्ष्मण मांडवकर, सखाराम सोलकर, बाबाजी अवेरे व संदेश अवेरेसह नानेवाडी, भेलेवाडी, कातळवाडी व गणेशवाडीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. Nivoshi villagers in Balasaheb’s Shiv Sena

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNationalist CongressNCPNews in GuhagarNivoshi villagers in Balasaheb's Shiv SenaShiv SenaThackeray group Nivoshi villagers in Balasaheb's Shiv SenaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share81SendTweet51
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.