• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रा. स्व. संघ जनकल्याण समितीला निमकर यांची भेट

by Guhagar News
June 6, 2023
in Ratnagiri
81 1
0
Nimkar's visit to Public Welfare Committee

रा. स्व. संघ जनकल्याण समितीला व्हिलचेअर भेट देताना निमकर. सोबत मंदार जोशी, श्री. दळवी, महेश नवेले, श्री. कांबळे, महेश गर्दे आदी

160
SHARES
457
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 06 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जन कल्याण समितीच्या दक्षिण रत्नागिरीतील रुग्णोपयोगी साहित्य केंद्राला अमेरिकेतील नामांकित औषध कंपनीचे संचालक डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी भेट दिली. Nimkar’s visit to Public Welfare Committee

Nimkar's visit to Public Welfare Committee
जनकल्याण समितीची माहिती घेताना डॉ. चंद्रशेखर निमकर

डॉ. निमकर हे रत्नागिरीत आले असता, त्यांनी जनकल्याण समितीचे काम कसे चालते, याबाबत माहिती करून घेण्यासाठी समितीला भेट दिली. यावेळी कार्यवाह मंदार जोशी, उपाध्यक्ष श्री. दळवी, महेश नवेले, श्री. कांबळे, जाणीव फाउंडेशनचे प्रमुख महेश गर्दे आणि अवधूत मुळ्ये उपस्थित होते. Nimkar’s visit to Public Welfare Committee

विशेष म्हणजे भेटीला येताना डॉ. निमकर हे व्हीलचेअर घेऊन आले. डॉ. निमकर यांचे सामाजिक कार्य सुद्धा खूप मोठे असून मुख्य म्हणजे ते अनेक वर्षांपासून रा. स्व. संघ स्वयंसेवक आहेत. जन कल्याण समितीच्या भेटीच्या वेळी काही उपक्रम सुरू करण्यावर त्यांनी चर्चा केली. त्याचबरोबर प्लॅस्टिक संकलन करुन त्यावर प्रक्रिया करून उपउत्पादने निर्माण करता येण्याबाबत सविस्तर माहिती दिली. याबाबत डॉ. निमकर स्वतः काम करत असून रत्नागिरीतसुद्धा काही करता येईल का, याबाबत विस्तृत व सकारात्मक चर्चा झाली. शिक्षण, आरोग्य पर्यावरणविषयक उपक्रम करण्याची खूप मोठी संधी आहे, असे त्यांनी सांगून लवकरच नवीन उपक्रम सुरू करण्याबाबत आश्वासित केले. Nimkar’s visit to Public Welfare Committee

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNational Swayamsevak SanghNews in GuhagarNimkar's visit to Public Welfare CommitteeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्याराष्ट्रीय स्वयंसेवक संघलोकल न्युज
Share64SendTweet40
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.