• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नीरज बागकर यांचा शिवसेनेत प्रवेश

by Ganesh Dhanawade
June 26, 2023
in Guhagar
154 1
0
Neeraj Bagkar joins Shiv Sena
302
SHARES
862
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ठाकरे गटाचे युवासेना शहर संघटक

गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत, सिंधूरत्न योजनेचे संचालक किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गुहागर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना शहर संघटक नीरज बागकर यांच्यासह शहरातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. Neeraj Bagkar joins Shiv Sena

शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, शहरप्रमुख निलेश मोरे, युवासेना तालुकाप्रमुख रोहन भोसले, युवासेना जिल्हा सचिव अमरदीप परचुरे, शहर संघटक राकेश साखरकर यांच्या उपस्थितीत विशाल बागकर, सचिन देवकर, दिलीप बागकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. येत्या काही दिवसांत शहरातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. Neeraj Bagkar joins Shiv Sena

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNeeraj Bagkar joins Shiv SenaNews in GuhagarShiv SenaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजशिवसेना
Share121SendTweet76
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.