• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

NCP जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांचा गुहागर दौरा

by Ganesh Dhanawade
October 14, 2022
in Guhagar
47 1
0
NCP district president Jadhav's visit to Guhagar
93
SHARES
265
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर तालुका कार्यकारिणीची बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक बुधवार दिनांक 19 रोजी सकाळी 11 वाजता गुहागर तालुकाध्यक्ष श्री. पद्माकर आरेकर यांच्या निवासस्थानी होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव उपस्थित राहून आढावा घेणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. NCP district president Jadhav’s visit to Guhagar

या बैठकीत पक्ष संघटना बळकटीसाठी व येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक आणि विकासकामे यावर चर्चा होणार आहे. तरी गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी, युवक, युवती, अल्पसंख्यांक अश्या विविध सेल मधील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. NCP district president Jadhav’s visit to Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNCP district president Jadhav's visit to GuhagarNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share37SendTweet23
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.