• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेलदूर नवानगर विद्यार्थ्यांनी तयार केल्या राख्या

by Ganesh Dhanawade
August 22, 2023
in Guhagar
87 0
0
Nawanagar students prepared Rakhi
170
SHARES
486
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर  मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शाळेमध्ये कार्यानुभव व हस्तकला व्यवसाय अंतर्गत सहशालेय उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांनी राख्या तयार करणे हा उपक्रम राबविण्यात आला होता. Nawanagar students prepared Rakhi

या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनी छान राख्या तयार केल्या. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकास होण्यासाठी विविध नवनविन उपक्रमांचे कायम आयोजन केले जाते. सदरचा उपक्रम मुख्याध्यापक मनोज पाटील, सहशिक्षिका अंजली मुद्दमवार, पदवीधर शिक्षिका उलघना पाटील, शिक्षक परीक्षेत दाभोळकर, सोनाली खडपे, अंकिता कोळथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.  Nawanagar students prepared Rakhi

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNawanagar students prepared RakhiNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet43
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.