• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोलीचे सचिन कारेकर यांना नवरत्न पुरस्कार

by Mayuresh Patnakar
August 24, 2023
in Guhagar
140 1
0
Navratna Award to Sachin Karekar of Aabloli
275
SHARES
786
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांच्या हस्ते सन्मानीत

संदेश कदम
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील आबलोलीचा सूपुत्र आणि प्रगतशील शेतकरी, SK4 हळदीच्या वाणाचे जनक श्री. सचिन कमळाकर कारेकर यांना नवरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद यांचे वतीने नाम. जगन्नाथ तथा नाना शंकशेठ यांचे १५८ व्या पुण्यस्मरण व अभिवादन कार्यक्रमानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा  सौ. चित्रा वाघ यांचे हस्ते देण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात  उत्साहात संपन्न झाला. Navratna Award to Sachin Karekar of Aabloli

Navratna Award to Sachin Karekar of Aabloli

यावेळी चित्रा ताई वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. मी स्वतः २४ कँरेट असल्याचे म्हणजे सोनार असल्याचे सांगितले. आणि नाना शंकर शेठ यांचे स्मारक उभारण्यासाठी तसेच रेल्वे स्टेशनला नानांचे नाव देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून ते पूर्ण करू असेही सांगितले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे  श्री. सुरेन्द्र शंकर शेठ (नाना शंकर शेठ यांचे पुतणे), यांचे प्रमुख उपस्थितीत व अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी  आदि. पदाधिकारी व दैवज्ञ समाज बांधवांचे उपस्थितीत उत्साहात पार पडला. Navratna Award to Sachin Karekar of Aabloli

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNavratna Award to Sachin Karekar of AabloliNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share110SendTweet69
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.