• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी घेतली आ. जाधव यांची भेट

by Manoj Bavdhankar
July 14, 2023
in Maharashtra
78 0
0
Muslim office bearers met MLA Jadhav
152
SHARES
435
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : शिवसेना नेते, आमदार मा. श्री भास्करराव जाधव यांचे जवळचे सहकारी फैसल कास्कर यांच्या माध्यमातून चिपळूण मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आ. जाधव यांची भेट घेतली. समाजाच्या माध्यमातून गुहागर बायपास रोडवर होत असलेल्या मल्टीपर्पज हॉलची माहिती देऊन कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पाला विविध माध्यमातून मदत व्हावी, असे निवेदन समाजाच्यावतीने त्यांना देण्यात आले. Muslim office bearers met MLA Jadhav

यावेळी चिपळूण मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सलीम का, कार्याध्यक्ष नजीम अफवारे, सचिव फैयाज देसाई, खजिनदार रऊफ वांगडे, कार्यकारणी सदस्य करामत मिठागरी, शमसुद्दीन सनगे, अजमल दलवाई, गनि मुल्लाजी, अशपाक हमदुले, फैसल कास्कर आदी उपस्थित होते. Muslim office bearers met MLA Jadhav

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMLA JadhavMuslim office bearers met MLA JadhavNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share61SendTweet38
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.