गुहागर, ता. 24 : गुहागर किनारा युवा महोत्सवामध्ये गुहागर आणि चिपळूण मधील जे विद्यार्थी हा कोर्स करून बँकेत नोकरीला रुजू झालेत त्यांचा आमदार शेखरजी निकम साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेखर निकम यांनी आरेकर इन्स्टिट्यूट चे कौतुक केले. विद्यार्थांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे असे महत्वाचे काम आरेकर इन्स्टिट्यूट ने करावे, अशी अपेक्षा निकम साहेबांनी व्यक्त केली. MLA Nikam felicitation of Arekar Institute students


आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण येथे बँकिंग प्रशिक्षण हा कोर्स आहे. या कोर्स करून विद्यार्थ्यांना विविध बॅकिंग क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध आहे. अनेक विद्यार्थी हा कोर्स करून विविध बॅकिंग क्षेत्रात नोकरी करत आहेत. गुहागर किनारा युवा महोत्सव मध्ये गुहागर आणि चिपळूण मधील जे विद्यार्थी हा कोर्स करून बँकेत नोकरीला रुजू झालेत त्यांचा आमदार शेखरजी निकम साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेखर निकम यांनी आरेकर इन्स्टिट्यूट चे कौतुक केले. विद्यार्थांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे असे महत्वाचे काम आरेकर इन्स्टिट्यूट ने करावे, अशी अपेक्षा निकम साहेबांनी व्यक्त केली. MLA Nikam felicitation of Arekar Institute students