• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिरगांव भंडारी पतसंस्थेत एटीएम सेवा सुरु

by Ganesh Dhanawade
September 18, 2023
in Ratnagiri
54 1
1
Mini ATM Service at Bhandari Credit Union Shirgaon

शिरगांव येथे मिनी एटीएम सेवेचा शुभारंभ करताना संचालक श्री. सुहास भोसले, सोबत शाम खेतले, उध्दव देवळेकर, राजाराम सावंत, विनायक भोसले, दत्ताराम आदावडे, अतुल भोसले

106
SHARES
304
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : ग्राहकांना तत्पर आणि विनम्र सेवा देणाऱ्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेच्या शिरगांव येथे मिनी एटीएम सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेचे उदघाटन संस्थेचे संचालक श्री. सुहास भोसले यांचे हस्ते करण्यात आले. Mini ATM Service at Bhandari Credit Union Shirgaon

या मिनी एटीएमची सेवा बॅकेच्या एटीएम प्रमाणेच असुन सर्व बॅकेचे एटीएम कार्डव्दारे पैसे काढण्याची तसेच आधारकार्ड व्दारे पैसे काढण्याची सोय या मशिनमध्ये उपलब्ध आहे. संस्थेची शिरगांव हे मध्यवर्ती ठिकाण असून सदरची सेवा उपलब्ध केल्यामुळे त्याचा फायदा बँकेच्या व संस्थेच्या स्थानिक ग्राहकांना होणार आहे. सदरची सेवा सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत उपलब्ध रहाणार असुन या एटीएम सेवेचा लाभ शिरगांव वासियांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी केले आहे. Mini ATM Service at Bhandari Credit Union Shirgaon

यावेळी मिनी एटीएम सेवा टप्याटप्याने संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सुरु करण्यात येणार असल्याची माहिती श्री. प्रभाकर आरेकर यांनी दिली. यावेळी शिरगांव मधील प्रतिष्ठीत व्यापारी व शाम खेतले, उध्दव देवळेकर, राजाराम सावंत, विनायक भोसले, दत्ताराम आदावडे, अतुल भोसले आदी उपस्थितीत होते. Mini ATM Service at Bhandari Credit Union Shirgaon

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMini ATM Service at Bhandari Credit Union ShirgaonNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजश्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था
Share42SendTweet27
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.