• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर वैश्य समाज संघटने तर्फे गुणवंतांचा सत्कार

by Ganesh Dhanawade
July 13, 2022
in Guhagar
17 0
0
33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका वैश्य समाज संघटने तर्फे इयत्ता १० वी, १२ वी आणि पदवीधर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी समाजातील गुणवंतांनी आपली गुणपत्रके शृंगारतळी येथे डॉ. बेलवलकर व गुहागर येथे श्री. शैलेंद्र (भय्या) खातू यांचेकडे दि. १५ जुलै २०२२ पर्यंत जमा करावीत. असे आवाहन वैश्य समाज अध्यक्षांनी केले आहे. Meritorious felicitation by Vaishya Samaj

शैक्षणिक वर्ष 2021-22 या इयत्ता १० वी, १२ वी आणि पदवीधर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा वैश्य समाज संघटने तर्फे समाजातील मुलांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी समाजातील गुणवंतांनी आपली गुणपत्रक शृंगारतळी येथे डॉ. बेलवलकर व गुहागर येथे श्री. शैलेंद्र (भय्या) खातू यांचेकडे लवकरच जमा करावीत. ही गुणपत्रके दि. १५ जुलै २०२२ पर्यंत जमा करावीत. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पुढील मासिक सभेत घेण्यात येणार आहे. तरी सत्काराचे ठिकाण व वेळ नंतर कळविण्यात येईल, असे आवाहन वैश्य समाज अध्यक्ष प्रशांत शिरगावकर, सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलवलकर यांनी केले आहे. Meritorious felicitation by Vaishya Samaj

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMeritorious felicitation by Vaishya SamajNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.