गुहागर, ता. 21 : केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) 9212 जागांसाठी पुरुष महिला साठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील सविस्तर जाहिरात वाचून, शैक्षणिक-शारीरिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता आणि संपूर्ण माहीतीसाठी वाचा: bit.ly/42ts57w
पदाचे नाव आणि जागा : पुरुष (महिला)
1) कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) – 2372
2) कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल) – 544
3) कॉन्स्टेबल (कॉब्लर) – 151
4) कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 139
5) कॉन्स्टेबल (टेलर) – 242
6) कॉन्स्टेबल (ब्रास बँड) – 172 (महिला-24)
7) कॉन्स्टेबल (पाईप बँड) – 51
8) कॉन्स्टेबल (बगलर) – 1340 (महिला-20)
9) कॉन्स्टेबल (गार्डनर) – 92
10) कॉन्स्टेबल (पेंटर) – 56
11) कॉन्स्टेबल (कुक) – 2429 (महिला-46)
12) कॉन्स्टेबल (वॉशरमन) – 403 (महिला-03)
13) कॉन्स्टेबल (बार्बर) – 303
14) कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) – 811 (महिला-13)
15) कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर) – (महिला 01)
केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) भरतीप्रक्रियेसाठी 27 मार्चपासून ऑनलाईन अर्ज crpf.gov.in/recruitment-details.htm?263/AdvertiseDetail या साईडवर करा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे. फी : जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस: 100 रु./- [एससी/एसटी/ExSM/महिला: फी नाही] याबाबतच्या परिक्षा (CBT) 01 ते 13 जुलै 2023 पर्यंत घेण्यात येणार आहेत. वयोमर्यादा पद क्र.1 साठी 21 ते 27 वर्षे व पद क्र. 2 ते 16 साठी 18 ते 23 वर्षे ( 01 ऑगस्ट 2023 रोजी, [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट) देण्यात आली आहे. Mega recruitment in CRPF
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
