• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकण प्रवासी महासंघ गुहागर शाखेची सभा 21 रोजी

by Guhagar News
January 18, 2024
in Guhagar
63 0
0
123
SHARES
352
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : कोकण प्रवासी महासंघाची शाखा तालुका गुहागरची बैठक 21 जानेवारी 2024 रोजी गुहागर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जानकी निवासस्थान येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेसंदर्भात अथिक माहिती साठी 8390751769 या मोबाईल  क्रमांकावर संपर्क साधावा. तरी सर्व सभासद बंधुंनी नियोजित  वेळेत उपस्थित राहावे, ही नम्र विनंती पराग पांडुरंग कांबळे, अध्यक्ष कोकण प्रवासी महासंघ तालुका गुहागर यांच्या वतीने करण्यात आली आहे. Meeting of Konkan Pravasi Federation

सभेपुढील विषय

  • सन 2024 ते 2025 ची नूतन कार्यकारिणी जाहीर करणे.
  • गुहागर तालुक्यातील सर्व प्रवासी वर्गाच्या सुखसुविधांची तसेच त्यांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करणे.
  • माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी पुढे येणाऱ्या विषयावर चर्चा करणे

 विशेष सूचना

  • तालुक्यातील  ज्या मान्यवर व्यक्तींना प्रवासी संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा असेल त्या सर्वांनी कृपया  सभेला आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती. Meeting of Konkan Pravasi Federation
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMeeting of Konkan Pravasi FederationNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share49SendTweet31
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.