• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री. संतोष वरंडे यांना एमडीआरटी बहुमान

by Ganesh Dhanawade
September 28, 2022
in Guhagar
18 1
0
MDRT award to Varande
36
SHARES
103
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

व्यावसायिक 14 वे MDRT ; वर्षातील दुसरे

गुहागर, ता. 28 : येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी संतोष वरंडे यांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील दुसरे एमडीआरटी प्राप्त केले आहे. 2023 मध्ये अमेरिकेत होणाऱ्या एमडीआरटी कॉन्स्फरन्ससाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. MDRT award to Varande

विमा प्रतिनिधी संतोष वरंडे गुहागर वासियांना उत्तम आयुर्विमा सेवा देण्याचे काम करत आहेत. सुसज्ज कार्यालय, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, सेवा आणि तत्परता या त्यांच्या गुणांमुळे ते त्यांच्या विमेदारांच्या विश्वासाला नेहमीच पात्र ठरत आले आहेत. तसेच विविध सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या पत्नी स्नेहा वरंडे या गुहागर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा आहेत. त्याही विमा एजंट म्हणून काम करतात. त्यांनी तीन वेळा एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केला आहे. तर संतोष वरंडे यांनी 11 वेळा असे वरंडे विमा सेवा केंद्राचा हा 14 वा सन्मान आहे. MDRT award to Varande

सर्व विमा ग्राहकांनी दिलेल्या उदंड सहकार्यामुळे आज मी माझे आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त करणारे व्यावसायिक 11 वे MDRT पूर्ण करू शकलो. माझे विकास अधिकारी शशिधर कान्हेरे, एजंट होमचे सर्व सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच माझा प्रिय विमेदार आणि माझा हितचिंतक मित्र परिवार यांच्या मुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. म्हणूनच त्यांचे आभार न मानता मी अखंड त्याचा ऋणी राहीन, असे त्यांनी सांगितले. MDRT award to Varande

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMDRT award to VarandeNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.