• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये विवाहितेवर बलात्कार

by Guhagar News
May 2, 2024
in Guhagar
687 7
2
Married woman raped in Guhagar
1.3k
SHARES
3.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : दुचाकीवरुन विवाहितेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावार बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गुहागर तालुक्यातील मळण रस्त्यालगतच्या जंगलमय भागात घडून आला. चिखली चांदिवडेवाडी येथील सदाशिव उर्फ सदा महादेव गवंडी (वय ४७) याने संबंधित विवाहित महिलेला शृंगारतळी येथे सोडतो, असे सांगून त्याच्या दुचाकीवर बसवले. मात्र, त्याने तसे न करता वेळंब फाट्यावरुन मळण दिशेने तिला नेऊन रस्त्याच्या बाजूला असणार्‍या जंगलमय भागातील झाडी-झुडूपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. Married woman raped in Guhagar

याबाबतची तक्रार पिडीत महिलेने गुहागर पोलिस ठाण्यात केली असून पोलिसांनी या आरोपीवर आयपीसी ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील सोनावणे करत आहेत. Married woman raped in Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMarried woman raped in GuhagarNews in GuhagarrapedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याबलात्कारमराठी बातम्यालोकल न्युजविवाहितेवर बलात्कार
Share540SendTweet337
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.