• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मार्गताम्हाणे शाळेचा नामकरण सोहळा

by Mayuresh Patnakar
December 23, 2022
in Ratnagiri
132 1
0
Margtamhane School Naming Ceremony
258
SHARES
738
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

इंग्लिश मिडियम स्कूल ऐवजी डि. व्ही. सावरगावकर प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल आणि डॉ. श्रीधर चितळे सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूल असे नामाभिधान

गुहागर, ता. 23 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानचे वतीने मंगळवार दि. 27 डिसेंबर 2022 रोजी  सकाळी 10 वाजता इंग्लिश मिडियम स्कूल, मार्गताम्हाणे, चिपळूण (English Medium School, Margtamhane, Chiplun) या शाळेला डि. व्ही. सावरगावकर प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल आणि डॉ. श्रीधर चितळे सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूल असे नामाभिधान करण्याचे ठरले आहे. तरी या शाळेच्या नामकरण सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, अशी विनंती करण्यात आली आहे. Margtamhane School Naming Ceremony

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

सदर शाळेला इंग्लिश मिडियम स्कूल ऐवजी डि. व्ही. सावरगावकर प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल आणि डॉ. श्रीधर चितळे सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूल असे नामककरण करण्याचे ठरले आहे. सदर सोहळ मा. डॉ. श्री. अरविंद नातू, अध्यक्ष IISER कोलकता आणि त्रिवेंद्रम यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.  या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून डॉ. (कॅप्टन) चंद्रशेखर चितळे, प्रा. शंतनुराव किर्लोस्कर अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे उपस्थित राहणार आहेत. Margtamhane School Naming Ceremony

तरी सदर कार्यक्रमासाठी सर्वांनी अगत्यपूर्वक उपस्थित रहावे, अशी विनंती डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विनय श्रीधर नातू यांचेकडून करण्यात आली आहे. Margtamhane School Naming Ceremony

Tags: D. V. Savargaonkar Primary English Medium SchoolDr. Sridhar Chitale Secondary English Medium SchoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMargtamhane School Naming CeremonyNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share103SendTweet65
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.