• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मासू स्वयंभू श्री सोमेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव

by Guhagar News
February 25, 2025
in Guhagar
67 1
0
Mahashivratri festival at Masu
132
SHARES
377
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थान मासू येथे सालाबादप्रमाणे बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी “महाशिवरात्री उत्सव २०२५” या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांनी हा उत्सव साजरा करण्यात येणार असून रात्रौ ठिक १० वाजता रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात नावाजलेली नाट्यकृती  “रंग भरु दे आमच्या गणा..! हे नाटक सादर होणार आहे. तरी मासू पंचक्रोशीतील जनतेने या संपूर्ण उत्सवाचा, कार्यक्रमांचा आणि स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थानाचा दर्शनाचा लाभ घ्यावा, असे जाहिर आवाहन देवस्थान कमिटी,  मासू गाव आणि मुंबई, ग्रामस्थ यांचे वतीने करण्यात आले आहे. Mahashivratri festival at Masu

Mahashivratri festival at Masu

“महाशिवरात्री उत्सव २०२५’ निमित्ताने बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १0 वाजता नित्यपूजा, सकाळी ०८ ते ०९ वाजता षोडशोपचारे, सकाळी ०९ ते १०:३० अभिषेक, सकाळी ११ वाजता श्री. सत्यनारायणाची महापूजा, दुपारी ०१ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, दुपारी ०२ ते ०४  या वेळेत सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ०७ वाजता सत्कार समारंभ, रात्रौ ०८:३० वाजता स्थानिक ग्रामस्थांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम, रात्रौ ठिक १० वाजता रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात नावाजलेली नाट्यकृती रंग भरु दे आमच्या गणा..! हि विनोदी नाट्यकृती, नाटक सादर होणार आहे. Mahashivratri festival at Masu

तरी मासू पंचक्रोशीतील जनतेने देवदर्शनाचा आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन स्वयंभू श्री. सोमेश्वर देवस्थान कमिटी मासू गाव आणि मुंबई, ग्रामस्थ यांचे वतीने करण्यात आले आहे. Mahashivratri festival at Masu

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMahashivratri festival at MasuMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share53SendTweet33
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.