• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लोकसेवा आयोगामार्फत रत्नागिरीतील 3 उपकेंद्रांवर परीक्षा

by Guhagar News
February 1, 2025
in Ratnagiri
547 5
0
Maharashtra Public Service Commission
1.1k
SHARES
3.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 01 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही रत्नागिरी तालुक्यातील गोगटे जोगळेकर महाविद्यालय लॉ कॉलेज, पटवर्धन हायस्कूल आणि फाटक हायस्कूल अशा तीन उपकेंद्रांवर होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. Maharashtra Public Service Commission

Big boost to Maharashtra's development

या परीक्षेसाठी 1 हजार 196 उमेदवार परीक्षेस बसणार आहेत.  त्यांच्या परीक्षेची बैठक व्यवस्था गोगटे जोगळेकर महाविद्यालय लॉ कॉलेज या उपकेंद्रावर RT001001 ते RT001360, पटवर्धन हायस्कूल येथे RT002001 ते RT002360 आणि फाटक हायस्कूल येथे RT003001 ते RT003476 अशी करण्यात आली आहे. Maharashtra Public Service Commission

आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणी संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे.  परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत.  परीक्षा उपकेंद्रावर उमेदवाराची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेली सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. Maharashtra Public Service Commission

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMaharashtra Public Service CommissionMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share429SendTweet268
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.