• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 October 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बहुजन हितवर्धक संस्थेचा ‘कोकणरत्न  पुरस्कार  २०२४’

by Guhagar News
March 5, 2024
in Guhagar
166 2
0
Mahamata Jayanti at Andheri
327
SHARES
933
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 05 : बहुजन हितवर्धक कला संस्था यांच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा सन्मानाचा ‘कोकणरत्न पुरस्कार’ सोहळा मुंबईतील बौद्धजन पंचायत समिती सभागृह परेल येथे नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली. Konkanratna Award 2024

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद संतोष गमरे यांनी भूषविले. तसेच यावेळी प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक कोकणरत्न राष्ट्रपाल सावंत, बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, बहुजन हितवर्धक कला संस्था रजि. संस्थापक प्रदीपजी खेत्रे, भगवान साळवी, राजेश घाडगे, सिद्धेश्वर कासारे,  संजय कापसे, मारुती सकपाळ, संदीप खेत्रे, मनोज मोरे, जगदीश मोहिते, यशोदीप कदम, आणि मेघना सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘कोकणरत्न पुरस्कार २०२४ चे स्वरुप सन्मान चिन्ह, मानपत्र, पंचरगी शॉल आणि रोख रक्कम असे होते. Konkanratna Award 2024

यावर्षीचा हा पुरस्कार वसंत मोहिते, राजाराम सोनावणे, अरविंद रुके,  संजय गमरे, मंदार कवाडे, मंगेश जाधव या  मान्यवर मंडळींना देण्यात आला. त्याच बरोबर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरदीप जाधव आणि दिनेश  सावंत यानी केले. यावेळीं  प्रेमरत्न चौकेकर संपादित ‘सार्वभौम राष्ट्र या दैनिकाचे प्रचार प्रसार प्रमुख. संदेश पवार आणि विश्वास कांबळे यांच्या वतीने यावेळी “दैनिक सार्वभौम राष्ट्र “घरोघरी पोहचावा आणि चळवळीचे विचार जनमाणसात रुजावे म्हणून  प्रचार आणि प्रसार करण्यात आला. Konkanratna Award 2024

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते, कार्याध्यक्ष  विठ्ठल तांबे, शिवाजी मोहिते, दिलीप जाधव, बौद्धाचार्य संदीप सकपाळ,रामचंद्र जाधव मंगेश जाधव, दीपक गमरे, विश्वास जाधव अमोल मोहिते उज्वल खैरे आणि सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. Konkanratna Award 2024

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKonkanratna Award 2024Latest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share131SendTweet82
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.