• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर येथे माघी गणेशोत्सव

by Ganesh Dhanawade
January 24, 2023
in Guhagar
83 1
0
वेळणेश्वर येथे माघी गणेशोत्सव
163
SHARES
467
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री देव वेळणेश्वर व श्री देव कालभैरव देवस्थान तर्फे

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील श्री देव व श्री देव कालभैरव देवस्थान संस्थान वेळणेश्वर तर्फे श्रींचा माघी जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा बुधवार दि. २५ ते गुरुवार दि. २६ जानेवारी हे दोन दिवस साजरा होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Maghi Ganeshotsav at Valaneshwar

श्रींचा माघी जन्मोत्सव सोहळानिमित्त बुधवार दिनांक २५ रोजी सकाळी ५.३० वा. मानकरी पुजारी गुरव यांची पुजा, सकाळी ७ वा. श्रींची षोडशोपचारे पुजा व अभिषेक एकादशनी आवर्तने, सकाळी १०.३० वा. ह.भ.प. सौ. श्रृती मायदेव यांचे जन्मकाळाचे किर्तन व आरती, दुपारी १२.३० वा. श्रींची रथाधिष्ठीत मुर्तीची मंदिर आवारात मिरवणूक, रात्रौ १०.०० वा. स्थानिक मंडळींची भजने. गुरुवार दिनांक २६ रोजी सकाळी ५.३० वा. मानकरी पुजारी गुरव यांची पुजा, सकाळी ७ वा. श्रींची षोडशोपचारे पुजा, सकाळी ९.०० वा. गणेशयाग प्रमुख संकल्प, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राध्द, आचार्यवरण, मुख्यदेवता स्थापन, जप, ग्रह देवता हवन पुर्णाहुती, अभिषेक, आरती, महाप्रसाद, रात्रौ १०.०० वा. स्थानिक मंडळींची भजने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Maghi Ganeshotsav at Valaneshwar  

तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन देवस्थान विश्वस्त कमिटी वेळणेश्वर यांचेकडून केले आहे. Maghi Ganeshotsav at Valaneshwar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaghi Ganeshotsav at ValaneshwarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.