• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 July 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लायन्स  क्लब ऑफ गुहागर सिटी अध्यक्ष मनीष खरे

by Manoj Bavdhankar
July 8, 2026
in Guhagar
210 2
0
Lions Club of Guhagar City
413
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 08 : लायन्स  क्लब ऑफ गुहागर सिटी चा शपथविधी व पदग्रहण सोहळा नूकताच पार पडला. यात अध्यक्षपदी मनीष खरे, सेक्रेटरी सुधाकर कांबळे तर खजिनदारपदी निखिल तांबट यांची निवड करण्यात आली. या पदग्रहण व शपथविधी कार्यक्रम कार्यक्रमासाठी इंडक्शन व इन्स्टॉलेशन एमजेएफ लायन प्रांजल गुंजोटे  उपस्थितीत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. शामिना परकार, नगराध्यक्ष नीता मालप, गुहागर नगरपंचायत चे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण उपस्थित होते. Lions Club of Guhagar City

Lions Club of Guhagar City

 या वर्षी अध्यक्ष मनीष  खरे यांनी ” व्हिजन” ही थीम निवडली असून मोती बिंदू ऑपरेशन साठी 16 जणांना मदत करणार असून प्राथमिक स्वरूपात तीन लाभार्थ्यांना सर्टिफिकेटही देण्यात आली. यावेळी निराधार दत्तक मुलं घेणारे मैत्रेयी मनिष खरे, रुची ओंकार संसारे व मंजिरी राहुल शेटे यांचा सत्कार करण्यात आला. Lions Club of Guhagar City

या कार्यक्रमासाठी चिपळूण लायन्स क्लबचे अध्यक्ष ला एमजे एफ  श्रीनिवास परांजपे, ला नितीन गांधी, ला क्लब चिपळूण यूनिटी च्या अध्यक्ष सौ  प्रणिता कपडेकर मयुरी काटकर एकता मूळे धनश्री पतंगे ला क्लब गॅलेक्सी च्या गुजर ला अक्षता रेळेकर , गुहागर लायन्स क्लब ची माजी अध्यक्ष सचिन मुसळे, शैलेंद्र खातू श्यामकात खातू, अनिकेत गोळे, नितीन बेंडल, माधव ओकआदी मान्यवर उपस्थिती होते. संतोष वरंडे व  प्रसाद वैद्य यांनी सूत्रसंचलन केले. Lions Club of Guhagar City

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLions Club of Guhagar CityMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share165SendTweet103
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.