• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाच दिवस चालणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ

by Ganesh Dhanawade
February 19, 2025
in Guhagar
127 1
0
Launch of Kanhaiya Star Cricket Tournament
249
SHARES
711
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कन्हैया स्टार कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आयोजित

गुहागर, ता. 19 : शहरातील कन्हैया स्टार कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आयोजित पाच दिवस चालणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सदरील स्पर्धा 19 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. Launch of Kanhaiya Star Cricket Tournament

या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत व नगरपंचायत मर्यादित ही स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १५०१५/- व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ११०११/- रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, अंतिम सामना सामनावीर, उगवता तारा अशी आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाला स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहिल आरेकर, श्रीधर बागकर, दिलीप गोयथळे, मुरलीधर गोयथळे, संतोष वराडकर, शोधन वराडकर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी कन्हैया स्टार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मनीष  गोयथळे, श्रीरंग वराडकर, सुनील वराडकर, सिद्धार्थ वराडकर, अनिकेत वराडकर, तेजस वराडकर, सिद्धेश आरेकर, राजा आरेकर  मेहनत घेत आहेत. Launch of Kanhaiya Star Cricket Tournament

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLaunch of Kanhaiya Star Cricket TournamentMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet62
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.