• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खेड, चिपळूण येथे लेसर उपचार शिबिर

by Manoj Bavdhankar
September 16, 2024
in Ratnagiri
92 1
0
Laser treatment camp at Khed
181
SHARES
516
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 16 : स्प्रिंग क्लिनिक खेड, चिपळूण येथे उद्या दि. 17/09/2024 रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत विख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. शरद सावंत यांचे मूळव्याध, फिशर, व्हेरीकोज व्हेन्स व इतर व्यंगचिकित्सा यावरील तपासणी व लेसर उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. Laser treatment camp at Khed

यामध्ये पाय सुजणे, पाय दुखणे, पायामध्ये असहजता निर्माण होणे, असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे ही व्हेरिकोज व्हेन्स ची प्रमुख लक्षणे आहेत. या नसा निळ्या फुगलेल्या दिसतात, क्वचित पाय देखील काळवंडलेला असतो. विशेषतः घोट्याच्या वरचा भाग काळवंडलेला असतो. कधी कधी अल्सर अथवा जखम निर्माण होते व ती भरून निघत नाही. आपणास देखील असा त्रास जाणवत असेल तर  स्प्रिंग क्लिनिक खेड येथील तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा. Laser treatment camp at Khed

डॉ. शरद सावंत यांनी M.S (Gen.Surgery), M.Ch (Plastic Surgery), D.N.B( Plastic Surgery), A.F.I.H या उच्चतम पदव्या प्राप्त केल्या आहेत. प्लास्टिक सर्जरी, रक्त वाहिन्यांच्या संदर्भातील आजार, मूळव्याध, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स (लेसर  उपचार), भाजलेल्या रुग्णांवर उपचार, डायबेटिज मुळे बऱ्या न होणाऱ्या जखमा या वरील उपचार, दुभंगलेले ओठ, टाळू यावरील शस्त्रक्रिया, जन्मजात आलेले अपंगत्व, शरीरावरील असलेल्या (कॅन्सरच्या) गाठी या वर उपचार, हेअर ट्रान्सप्लांट यामध्ये  त्यांचा खास हातखंडा आहे. तरी अधिक माहिती व नावनोंदणी करिता9730906216, 9673956514, 7998494949, 8446258640 या क्रमांकावर संपर्क साधावा. Laser treatment camp at Khed

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLaser treatment camp at KhedLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.