• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बोटावर शाईऐवजी आता लेझर मार्क

by Guhagar News
May 27, 2023
in Politics
42 0
0
Laser mark now instead of ink on finger
82
SHARES
234
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बोगस मतदान रोखण्यासाठी होणार फायदा…

गुहागर, ता. 27 : देशात गेल्या काही महिन्यांपासून बोगस मतदानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक उपाय केले जातात. अशातच बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. त्या नवीन तंत्राची सध्या तपासणी सुरु आहे. Laser mark now instead of ink on finger

मतदानाची खूण म्हणून डाव्या हाताच्या बोटाला शाई लावण्याची पद्धत आहे. मात्र आता मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे. तसेच ईव्हीएम मशीमध्ये एक कॅमेरा देखील असणार आहे. जो मतदान करताना मतदारांचे फोटो काढणार आहे. मतदानाची खूण म्हणून डाव्या हाताच्या बोटाला शाई लावण्याची पद्धत आहे. Laser mark now instead of ink on finger

यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते.. लेझर तंत्रज्ञानामुळे हेराफेरी थांबेल. अनेक दिवस लेझरने बनविलेले चिन्ह काढणे जवळपास अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर ईव्हीएममध्ये कॅमेराही बसविण्यात येणार आहे, जो मतदाराचा फोटो टिपेल. लेझर खूणेचा वापर यशस्वी झाल्यास शाईचा वापर कालबाह्य होऊ शकते. Laser mark now instead of ink on finger

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLaser markLaser mark now instead of ink on fingerLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVotingगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामतदानमराठी बातम्यालोकल न्युज
Share33SendTweet21
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.