• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनोज नाखरे यांना क्रांतिसूर्य जोतिबा फुले शिक्षक पूरस्कार

by Guhagar News
January 10, 2024
in Guhagar
68 0
0
Krantisurya Jotiba Phule Teacher Award to Manoj
133
SHARES
379
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अविष्कार फाऊंडेशन इंडियामार्फत प्रमुख पाहूण्यांच्या उपस्थितीत प्रदान

गुहागर, ता. 10 : अविष्कार फाऊंडेशन इंडियामार्फत दिला जाणारा क्रांतिसूर्य जोतिबा फुले गुणवंत शिक्षक हा पूरस्कार श्री.मनोज महादेव नाखरे यांना ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आला. हा कार्यक्रम रत्नागिरी गणपतीपुळे येथे दि. 7 जानेवारी रोजी प्रमुख पाहूणे लेखक प्राध्यापक श्री.कुर्हाडे पाटील, संस्थापक अध्यक्ष श्री. संजय पवार उद्योजक व मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. Krantisurya Jotiba Phule Teacher Award to Manoj

श्री.मनोज महादेव नाखरे हे शाळा पालशेत मारुती मंदिर येथे कार्यरत आहेत. तालुक्यात शिक्षकांमध्ये शिष्यवृत्तीसाठी प्रसिद्ध असणारे, भाषा, गणित व बुद्धिमत्ता विषयावर प्रभुत्व असणारे, आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवणारे, हुशार परंतु विनम्र, मितभाषी, आदर्शवत शिक्षक आहेत. त्यांना या पुरस्कारासाठी श्री.प्रभू हंबर्डे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. Krantisurya Jotiba Phule Teacher Award to Manoj

या कार्यक्रमासाठी गुहागर तालुका आविष्कार फाउंडेशन इंडिया प्रमुख श्री. सतीश मुणगेकर उपस्थित होते. Krantisurya Jotiba Phule Teacher Award to Manoj

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKrantisurya Jotiba Phule Teacher Award to ManojLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share53SendTweet33
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.