• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोतळूक जय भवानी संघाच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न

by Mayuresh Patnakar
March 12, 2025
in Guhagar
101 1
0
Kotaluk Jai Bhawani Team Cricket Tournament
198
SHARES
566
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील कोतळूक दवंडेवाडी येथील जय भवानी क्रिकेट संघाच्या चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व 1 या क्रिकेट स्पर्धा नूकत्याच तपस्या ग्राउंड 2 विरार पश्चिम येथे संपन्न झाल्या. स्पर्धेत एकूण 8 संघानी सहभाग घेतला होता.  यामध्ये प्रथम क्रमांक जिद्दी क्रिकेट संघ किरवले वाडी, द्वितीय क्रमांक जबरदस्त क्रिकेट संघ बाधवटेवाडी, तृतीय क्रमांक स्टार 11 क्रिकेट संघ गोरीवले वाडी यांनी पटकावला.  Kotaluk Jai Bhawani Team Cricket Tournament

या स्पर्धेत उत्कर्ष क्रिकेट संघ, वाघेवाडी. भारत भूषण क्रिकेट संघ, बौद्धवाडी. नेटकेश्वर क्रिकेट संघ, खांबेवाडी. जिद्दी क्रिकेट संघ,  किरवलेवाडी. खतरनाक क्रिकेट संघ, पाटावरचीवाडी / खंडणवाडी. एस एस स्मृती क्रिकेट संघ, पिंपळवाडी, जबरदस्त क्रिकेट संघ,  बाधवटेवाडी. स्टार 11 – गोरीवलेवाडी या संघांनी सहभाग घेतला होता. Kotaluk Jai Bhawani Team Cricket Tournament

यावेळी संदिप खांबे, योगेश खांबे, अजय निवाते, किरण भेकरे, संजय दवंडे, रमेश भेकरे, तुषार कावणकर, संजय आगिवले, प्रशांत मोरे, युवी कावणकर, संदीप गोरिवले, अनिल गोरीवले, शशिकांत गोरीवले, योगेश भेकरे, सचिन वाघे, दिनेश वाघे, रवींद्र बाधवटे इ. मान्यवर आणि माझी खेळाडू उपस्थित होते. Kotaluk Jai Bhawani Team Cricket Tournament

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKotaluk Jai Bhawani Team Cricket TournamentLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share79SendTweet50
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.