• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोळवली हायस्कूलच्या मुलींचा संघ प्रथम

by Guhagar News
September 5, 2023
in Guhagar
72 1
0
Kolvali High School Girls Team First
141
SHARES
404
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पावसाळी क्रीडा स्पर्धेत यश

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 05 : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षासाठीच्या तालुकास्तरीय पावसाळी  क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.  या स्पर्धा पालपेणे हायस्कूलच्या भव्य क्रीडा मैदानावर घेण्यात आल्या होत्या.  Kolvali High School Girls Team First

Kolvali High School Girls Team First

या स्पर्धेत कोळवली हायस्कूलच्या १७  वर्षाखालील मुलींच्या संघाने खो-खो या क्रीडा प्रकारामध्ये जबरदस्त कामगिरी करत व क्रीडा कौशल्य आणि दमदार चलाखी दाखवत अव्वल स्थान पटकावले. त्याचबरोबर मुलांच्या खो-खो संघानेही सेमी फायनल पर्यंत कडवी झुंज देऊन क्रीडा क्षेत्रातील शाळेच्या नावाचा दरारा कायम ठेवला आहे .तालुकास्तरावर घवघवीत यश संपादन करणाऱ्या व उपस्थितांची वाहवा मिळवणाऱ्या मुलींच्या आणि मुलांच्याही संघाचे ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.शांताराम वाघे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.बाबाजी मुंडेकर, सचिव श्री.नारायण मोहिते, सहसचिव श्री. शंकर जोशी, संस्थेचे सदस्य श्री.वासुदेव डिंगणकर, श्री.नंदकिशोर सुर्वे, श्री.दामोदर डिंगणकर, श्री.रामचंद्र मोरे, श्री.सदानंद जोशी, श्री. रवींद्र गावडे. श्री.संतोष डिंगणकर तसेच श्री.अमोल वाघे,श्री.संतोष आंब्रे,श्री. वामन जाधव,श्री.मुलाणी साहेब.यांनीही अभिनंदन केले. Kolvali High School Girls Team First

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री.बाळासाहेब लवटे, श्री.सी.एस.पांडे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री.विकास कदम. यांचेही कौतुक आणि अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.एम. वाय.पाटील व त्यांच्या सहकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Kolvali High School Girls Team First

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKolvali High School Girls Team FirstLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.